
भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव अहिंसा सप्ताहाचे आयोजन
जितेंद्र गवळी-वृत्तशक्ती न्युज
पिंपरी – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने गेली सत्तावीस वर्षापासून भगवान महावीर जयंती अनेक विध धार्मिक सामाजिक आणि मानवसेवेच्या उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी केली जाते याही वर्षी 28 मार्च ते 4 एप्रिल २०२३ पर्यंत अहिंसा सप्ताह साजरा केला जाणार आहे महावीर जयंती 4 एप्रिल रोजी अहिंसा रॅली , पदयात्रा ,अहिंसा पुरस्कार वितरण आणि भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे
अहिंसा सप्ताहात भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे
दिनांक 28 मार्च 2023 रोजी
• भक्तामर पठण आनंद दिंडी आणि आचार्य आनंद ऋषी जी मासा पुण्यस्मृतिदिन कासारवाडी येथील पगारिया सभागृहात सकाळी आठ ते 11 यावेळी कासरवाडी जैन संघाच्या वतीने
• भोसरी येथील जैन स्थानकात अन्नदान वाटप सकाळी नऊ ते चार
संयोजक आनंद युवा मंच भोसरी च्या वतीने
• कासारवाडी येथे पगारिया सभागृहात सकाळी 11 ते 1 या वेळेत स्तन कर्करोग व थायरॉईड तपासणी शिबिर संयोजक जैन कॉन्फरन्स पंचम झोन महिला शाखा दिनांक 29 मार्च 2023
• भारतीय जैन संघटनेच्या वतीने चिंचवडगाव तालेरा हॉस्पिटल मध्ये दुपारी एक ते पाच प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिर कॅन्सर स्क्रीनिंग शिबिर दिनांक 30 मार्च 2023
• नेत्र व दंतचिकित्सा शिबिर आणि मोफत चष्मे वाटप शिबिर धारिवाल स्थानक भवन पिंपळे गुरव येथे सकाळी दहा ते चार
संयोजक महर्षी आनंद युवा मंच व श्री वर्धमान जैन श्रावक संघ पिंपळे गुरव दिनांक 31 मार्च 2023
• सांस्कृतिक कार्यक्रम महावीर भगवान का पालना भगवान महावीर पारस भवन जिनालय चिंचवड सायंकाळी सात ते नऊ संयोजक पारस भवन चिंतामणी महिला मंडळ
• क्षयग्रस्त रुग्णांना आहार वाटप सहा महिन्यासाठी थेरगाव हॉस्पिटल येथे सकाळी दहा ते दोन या वेळेत संयोजक वर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ निगडी प्राधिकरण दिनांक 1 एप्रिल 2023
• रक्तदान शिबिर राजश्री सिमंदर सोसायटी सकाळी नऊ ते दोन या वेळेत संयोजक जैन श्रावक संघ ,जैन श्वेतांबर मूर्ती पूजन संघ ,गौतम निधी फाउंडेशन पिंपळे सौदागर
• रुग्णांना फळ वाटप तालेरा हॉस्पिटल चिंचवड सकाळी 11 वाजता
संयोजक भारतीय जैन संघटना
• भक्ती स्तवन स्पर्धा प्रतिभा महाविद्यालय चिंचवड स्टेशन दुपारी तीन वाजता संयोजक पिंपरी चिंचवड जैन महासंघ
• रोजी पाककला स्पर्धा दिगंबर जैन मंदिर निगडी येथे दुपारी तीन ते पाच वाजता संयोजक पार्श्व पद्मावती महिला मंडळ दिनांक 2 एप्रिल 2023
• रोजी जीवदया महाराणा प्रताप गो शाळा चिंचवडगाव येथे सकाळी दहा वाजता श्री ऑल इंडिया स्था . जैन कॉन्फरन्स युवा शाखा
• दिव्यांग विद्यार्थी कवी संमेलन स्नेहभोजन पताशी बाई लुंकड अंधशाळा भोसरी पांजरपोळ येथे सकाळी साडेदहा वाजता
संयोजक स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा
• रोजी महावीर की रोटी भोजन वाटप रहाटणी चौक संयोजक सचिन सोनीग्रा इंदिरा गुगळे आदि
• रोजी रांगोळी स्पर्धा पारस भवन प्लॉट नंबर 62 उद्यम नगर चिंचवड येथे दुपारी चार ते सहा संयोजक माता वामादेवी जयंती श्राविका संघ बिजलीनगर
• रोजी यांच्या तत्त्वज्ञानाची गरज वक्ते संत साहित्याच्या अभ्यासक जेष्ठ विचारवंत उल्हास दादा पवार सायंकाळी 6.00 वाजता
दिगंबर जैन मंदिर निगडी येथे भक्ती गीत कार्यक्रम सायंकाळी सात वाजता संयोजक श्री भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट दिनांक
• गरजू संस्थांना धान्य वाटप सायंकाळी सात वाजता दिगंबर जैन मंदिर निगडी येथे संयोजक पिंपरी चिंचवड जैन महासंघ व महावीर फूड बँक घर घर मंगलाचार मुनी सुब्रतनाथ दिगंबर जैन मंदिर चिंचवड येथे संध्याकाळी सात ते साडेनऊ संयोजक अरिहंत दिगंबर जैन ट्रस्ट
दिनांक 3एप्रिल 2023
• रक्तदान शिबिर यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल ,नेत्रदान शिबिर बिर्ला हॉस्पिटल नेत्र पेढी सकाळी नऊ ते एक या वेळेत संयोजक दिगंबर जैन मंदिर निगडी येथे संयोजक श्री भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट दिनांक 4 एप्रिल 2023
• रक्तदान व आरोग्य शिबिर जैन स्थानक भोसरी येथे सकाळी दहा ते चार संयोजक आनंद युवा मंच भोसरी
• तीर्थंकर वाटिका वृक्षारोपण लिनियर गार्डन पिंपळे सौदागर येथे सकाळी साडेआठ वाजता संयोजक श्री जैन श्रावक संघ पिंपळे सौदागर
• फल वितरण पारस भवन चिंचवड सकाळी 11 ते 12 या वेळेस
संयोजक श्री पार्श्वनाथ दिगंबर
• रक्तदान हेल्थ चेक अप जैन स्थानक चिंचवड स्टेशन येथे सकाळी नऊ ते एक संयोजक वर्धमान जैन श्रावक संघ चिंचवड व जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड दिनांक 4 एप्रिल 2023
• अहिंसा रॅली रामकृष्ण मंगल कार्यालय पिंपळे गुरव ते आर एम डी स्कूल चिंचवडगाव दुपारी तीन तीस ते सहा
• अहिंसा पदयात्रा आर एम बी स्कूल ते प्रा रामकृष्ण मोरे सभागृह दुपारी 3:30 ते 6
• अहिंसा पुरस्कार भक्ती संध्या संगीत निर्देशक एवं पार्श्वगायक हर्षित अभिराज व सहयोगी कलाकार महोत्सव जैन धर्म का प्रा रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे संध्याकाळी 6:30 ते 10
संयोजक पिंपरी चिंचवड जैन महासंघ अशा भरगच्च कार्यक्रमांनी अहिंसा सप्ताह आणि भगवान महावीर जयंती महोत्सव संपन्न होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत महासंघाचे अध्यक्ष उमेश पाटील ,कार्याध्यक्ष श्रेयस पगारिया, विजय बिलावडे, सुयश ओसवाल , हितेश सुराणा, संदेश गदिया तसेच संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया पूर्व अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमूथा , विलास पगारिया , प्रा प्रकाश कटारिया , वीरेंद्र जैन आदींनी दिली